२ वाट्या रवा, १ वाटी साखर, पाऊण
वाटी लोणी किंवा तूप , १ वाटी
दही, १वाटी
दूध, १ वाटी
आंब्याचा गर एक चमचा बेकिंग पावडर. काजू, बदाम, बेदाणे
हे सगळे ड्राय फ्रुट्स हवे असल्यास
↧