$ 0 0 आपण तिखट पराठे तर नेहमीच खातो. पण या तिखट पराठ्यांइतकेच चविष्ट गोड पराठेही असतात. लहान मुलांना विशेष आवडतील अशा या पराठ्यांची खास रेसिपी.