दलिया थोडासा भाजून घ्यावा. १ वाटी दलियात २ वाट्या पाणी घालून २ शिट्या करून शिजवणे. नंतर तेलाची मोहरी, हिंग, जिरे, हळद घालून फोडणी करावी. नंतर मिरच्या, कांदा, शिजलेले सोयाबीन, बारीक चिरलेली मेथी घालून परतावे.
↧