प्रथम एका भांड्यात सर्व प्रकारची पीठे घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ आणि तुपाचे मोहन, ओवा टाकून चांगले मळून घ्या. कढईत तूप टाकून त्यात मोहरी, जिऱ्याची फोडणी करा. आलं-मिरची पेस्ट टाकून परतून त्यात सर्व भाज्या टाकून चांगले परतून घ्या.
↧