हांडवा करण्यासाठी अर्धा तास दलिया भिजत घाला. भाज्या बारीक चिरून घ्या. कोथींबीर आणि मिरचीही बारीक चिरुन घ्यावी. हे सर्व साहित्य तसंच मीठ आणि इनो एकत्र करा.
↧