$ 0 0 प्रथम सोया दूध आणि गाईचे दूध एकत्र करून आटवून घ्यावं. नंतर त्यात बदामाचे तुकडे, वेलची पूड, खवा, साखर घालून चांगले ढवळावे.