Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

स्वस्त आणि मस्त सँडविच

एकाच वेळी पौष्टिक आणि चटकदार खाण्याची संधी फारच कमी वेळा मिळते. घराबाहेर असताना पोट, जीभ यांना तृप्त करण्याबरोबरच आपल्या खिशालाही परवडेल असा हेल्थी पदार्थ खाण्याला प्राधान्य दिलं जातं.

View Article


सोलापुरी चटका!

सोलापूरच्या चटकदार शेंगा चटणीने हा हा म्हणता महाराष्ट्राच्या काय, देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत. ही चटणी खवय्यांच्या जिभेचे चोचले हलकासा चटका देत देत पुरवते. त्याचवेळी, एकेकाळची ‘गिरणगाव’ ही ओळख पुसली...

View Article


उल्हासनगरच्या खाऊगल्लीची ऑफबीट तऱ्हा !

'खानेवालो को खाने का बहाना चाहिये'... हे एका जाहिरातीतील प्रसिद्ध वाक्य जाहिरातकर्त्याला बहुधा सिंधी खाद्यसंस्कृतीतले वैविध्य पाहूनच सुचले असावे...

View Article

चटकदार... चमचमीत...

'लोणचं' या नावातच वेगळी जादू आहे... नुसता शब्द उच्चारला तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणचं हा शब्दच जिथे मसाल्यात मुरलेल्या आंब्याच्या फोडीसारखा, तिथे तो पदार्थ चटकदार आणि चमचमीत झाला नाही, तरंच नवल.

View Article

सोलापुरी चटका!

सोलापूरच्या चटकदार शेंगा चटणीने हा हा म्हणता महाराष्ट्राच्या काय, देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत. ही चटणी खवय्यांच्या जिभेचे चोचले हलकासा चटका देत देत पुरवते.

View Article


अस्सल लुसलुशीत खिमा

नाष्ट्यासाठी व्हेज खाणा-या नाशिककरांची आवडती पसंद म्हणजे मिसळ. नाशिकचा माणूस जगात कुठेही गेला तरी इथल्या मिसळची चव तो विसरु शकणार नाही. तसेच नॉनव्हेज खाणा-यांसाठी आवडती डिश म्हणजे खिमा- पाव.

View Article

झणझणीत सावजी

नागपूरचे पर्यायी नाव काय, असे कुणी विचारले तर साहजिक उत्तर येईल, 'संत्रानगरी'... पण पट्टीच्या खवय्यांना विचारा, ते आणखी एक नाव जोडतील. ते म्हणजे, 'सावजीनगरी'. बरोबर ना भौ... नागपूर हे खवय्यांसाठी...

View Article

हॉट अॅण्ड क्रंची पॅटीस

टेस्टी फूड ही प्रत्येकाचीच आवड. त्यातही काही ठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांना खरंच तोड नसते. त्याला हाताची चव, जागेचं वैशिष्ट्य, व्यावसायिकाचे कष्ट, ग्राहकांचं प्रेम असं काहीही म्हणा, पण एखादा पदार्थ...

View Article


अमृताहुनि गोड...

कुणासाठी ते उत्तेजक पेय आहे, कुणासाठी कषाय पेय, कुणासाठी तो चहा आहे, मात्र, पुणेकरांसाठी ते ‘अमृततुल्य’ आहे. अमृतासमान आहे. कदाचित अमृताहुनि गोडही आहे. पुण्याची खाद्यसंस्कृती लिहायची झाली, तर त्यामध्ये...

View Article


कॉर्पोरेट राइस प्लेट

मूग, चवळी, काबुली चण्याची उसळ, कोबी, मुळा, भेंडीची भाजी... नॉनव्हेजमध्ये चिकन, कोळंबी, जवळा, अंडा करी, अंडा पुलाव, ऑमलेट, उकडलेले अंड... उपवास आहे, मग साबुदाण्याची खिचडीही मिळेल. हे कुण्या मराठमोळ्या...

View Article

लज्जतदार ब्रेड कटलेट

तिची समजूत घालायला चॉकलेटशिवाय पर्याय नसतो. आणि कितीही सुप्रसिद्ध वडापाव कट्ट्यावर वाटून खाल्ल्याशिवाय त्याला चव नसते...एकूणच खाणं-पिणं म्हणजे आपल्या कॉलेजजीवनाचा एक अविभाज्य घटक असतो. मित्रांनो...

View Article

कल्याणची मराठमोळी खाऊगल्ली

फक्कड चहा, पोहे आणि थालीपीठ अशा मराठमोळ्या पदार्थांची लज्जत चाखायची असेल तर कल्याणमधील सदाशिव पेठेतील खाऊगल्लीला पर्याय नाही. मराठमोळ्या पदार्थांबरोबरच पाणीपुरी, सॅण्डवीच, पावभाजी, कचोरी अशा...

View Article

सात्त्विक अन चविष्ठ 'थालीपीठ'

कांदा, कोथिंबीर, हिरवी मिर्ची टाकलेल्या थालीपीठाची बात काही औरच असते. खमंग आणि कुरकुरीत थालीपीठाच्या चवीला लसणाच्या पातीचा स्वाद असला की मग विचारायलाच नको.

View Article


तेजतर्रार शेगाव कचोरी

मुंबई-ठाण्याच्या चाटच्या पंक्तीत राजस्थानी कचोरीला विशेष स्थान नव्हते. मात्र, दिल्ली व्हाया विदर्भ असा प्रवास करत दीड- दोन वर्षांपूर्वी ठाण्यात दाखल झालेल्या शेगाव कचोरीने मात्र ती कसर भरून काढण्यास...

View Article

खरपूस डोसा...

तापलेल्या काळ्या तव्यावर चरचरत पसरलं जाणारं पांढरशुभ्र पीठ आणि अवघ्या चार मिनिटात तयार होणारा डोसा म्हणजे दाक्षिणात्य पदार्थाचा जगभरात पोहोचलेला चविष्ट नमुना होय.

View Article


‘निराला’ झुणका-भाकरी केंद्र

औरंगाबादमध्ये ‘झुणका भाकरी’ हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा. स्वस्तात मस्त असा थाट मिरवता येणारा आणि भरपेट भोजनाचा आस्वादही घेता येणारा हा प्रकार.

View Article

फिरंगी वडापाव!

फास्ट फूडच्या ग्लॅमरस चेनमधील आउटलेट असो वा कॉलेज कँटीन किंवा चकचकीत मॉलमधलं फूड फोर्ट असो वा अगदी रेल्वेचा कॅफेटेरिया, गेल्या दीडेक दशकात एका पदार्थाने या सगळ्या ठिकाणच्या काउंटरवर मानाचं स्थान...

View Article


मार्केट पुरणपोळीचं!

पुरणपोळी हा पदार्थ आता केवळ होळी किंवा समारंभापुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक हॉटेलं आणि दुकानांमध्ये वर्षभर पुरणपोळ्या मिळतात आणि त्या हातोहात खपतातही.

View Article

झुणका भाकर... सर्वोत्तम प्रोटीनयुक्त आहार!

आपल्या घरात पिढ्यानपिढ्या बनत असलेली झुणका-भाकर हे आरोग्यासाठी उत्तम पोषणमूल्य देणारे अन्न आहे.. मी एक आहारतज्ज्ञ म्हणून, या झुणका भाकरकडे ‘स्वस्त दरात जास्त प्रोटीनयुक्त आहार म्हणून बघते!

View Article

गरमागरम थेपला खावानू

थेपला म्हणजे पोटभरीचा आणि पौष्टिक आहार असं मानलं जातं. त्यामुळे तो एकदा खाल्ला की, पुढचे काही तास पोट भरलेलं राहतं. याच वैशिष्ट्यामुळे गुजराथी थेपला आता सर्वांचेच आवडते खाद्य झाले आहे.

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>