मानसी सावर्डेकर, ठाणे
साहित्य- एक वाटी पातळ पोहे, ४/५ चमचे गुळाचं घट्ट पाणी अथवा काकवी, चिमुटभर केशर, चिमूटभर वेलची पूड, अर्धा वाटी खवलेला ओला नारळ.
कृती- पातळ पोहे, खवलेला नारळ, केशर, वेलची पूड हे सगळं नीट एकत्र करुन घ्या. नंतर त्यात हळूहळू काकवी किंवा गूळ घाला आणि मिश्रण एकत्र करा. अशा प्रकारे तुमचे गूळ पोहे तयार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट