Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

महत्त्व ‘ब्राउन राइस’चं

यंत्रानं तांदूळ पॉलिश करण्याआधीच्या जमान्यात तो उखळात मुसळानं कुटला जायचा. त्याला हातसडीचा तांदूळ म्हणायचे. टरफलाचा महत्त्वाचा भाग आणि तांदळाच्या दाण्याला चिकटलेला तांबूस हिस्सा (राइस ब्रान) त्यात...

View Article


खाण्याचा ‘सिंपल क्लास’

गायत्री दातारअभिनेत्री ‘अगं, गायत्री शिकून घे स्वयंपाक, पुढं कसं होईल गं तुझं,’ असा घोशा आईनं कधीच लावला नाही. स्वयंपाकघरात मला फारसं रमायला आवडत नसलं, तरी वेळप्रसंगी मी स्वयंपाक उत्तम बनवू शकते....

View Article


शाही ड्रायफ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी

साहित्य (दोन जणांसाठी) -मोमोजसाठी - एक वाटी जाडसर कुटलेला सुका मेवा(अक्रोड, काजू, बदाम, मनुका), २-३ चमचे गुलकंद, ४ खजुराचे बारीक काप, पाव चमचा वेलची पावडर, दीड वाटी मैदा, पाऊण वाटी मिल्क पावडर, २ चमचे...

View Article

ग्रीन मोमोज

किरण नांदगावकर, ठाणे साहित्य- दोन वाट्या मैदा, एक वाटी पालक, एक वाटी किसलेलं गाजर, एक वाटी किसलेलं बीटर, एक वाटी बारीक चिरलेला कोबी, एक वाटी किसलेलं पनीर, दोन बारीक चिरलेल्या मिरच्या, एक चमचा किसलेलं...

View Article

टॉरनेडो ट्रीट

बटाट्याच्या चकत्या एका स्टीकला लावून रोस्ट किंवा फ्राय करुन वर चटकमटक मसाले भुरभरवले की झाला चविष्ट टॉरनेडो तय्यार... यालाच ट्विस्टेड किंवा स्विरल्ड पोटॅटो असंही म्हणतात. असे हे क्रंची, क्रिस्पी आणि...

View Article


ज्वारीच्या पिठाचा ढोकळा

निशा काणकोणकर, ठाणेआपण बहुतेकदा ढोकळ्यासाठी बेसन किंवा रवा यांचा जास्त वापर करतो. एक ग्रामीण भाग सोडला तर ज्वारीचा वापर आपल्याकडे तसा कमीच होतो. तेव्हा ज्वारीच्या पिठापासून बनवलेला ढोकळा जरुर करुन...

View Article

सोया बुर्जी

सविता राणे, बोरिवलीसाहित्य- एक बाऊल सोया चंक्स, दोन कांदे, २ टोमॅटो, १ बीट आणि गाजर, दोन चमचे आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे-जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला,...

View Article

लोणी कढवताना...

दही घुसळून लोणी काढणं आणि ती कढवणं ही सोपी प्रक्रिया वाटली तरी ती तशी किचकट आहे. पण खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कणीदार तूप हमखास मिळेल.- दही घुसळल्यावर आलेलं लोणी अलगद एका पसरट भांड्यात...

View Article


नाचणीचे मोदक

स्वरा खोत, मालाडसाहित्य- एक कप नाचणीचं पीठ, एक कप पाणी, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा तूपसारणासाठी- एक कप खवलेला ओला नारळ, अर्धा कप गूळ, अर्धा चमचा वेलची पूडकृती- प्रथम एका पॅनमध्ये ओला नारळ आणि गूळ घाला. ते...

View Article


खाद्यसंस्कारांची देण

अभिनय बेर्डेअभिनेता माझ्यातल्या खवय्यांचा पिंड जोपासण्यामध्ये आईचा मोठा वाटा आहे. ज्याला ज्याला जे जे आवडतं, ते ते निगुतीने रांधून खिलवण्यात तिला वेगळाच आनंद मिळतो. आज आठवणीनंही हसू येतं, हॉस्टेलला...

View Article

चटकदार रीव्हर्स वडापाव

साहित्य - ४ व्हाइट ब्रेड स्लाइस, बेसन, हिरवी चटणी, लाल सुकी चटणी, ६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण, आल्याचा तुकडा ठेचलेला, कढीपत्ता, १ कांदा बारीक चिरलेला, बेकिंग सोडा, हिंग, जिरे, मोहरी, हिरवी मिरची बारीक...

View Article

पौष्टिक गूळ पोहे

मानसी सावर्डेकर, ठाणेसाहित्य- एक वाटी पातळ पोहे, ४/५ चमचे गुळाचं घट्ट पाणी अथवा काकवी, चिमुटभर केशर, चिमूटभर वेलची पूड, अर्धा वाटी खवलेला ओला नारळ. कृती- पातळ पोहे, खवलेला नारळ, केशर, वेलची पूड हे सगळं...

View Article

थंड थंड थंडाई!

‘उधळीत ये रे गुलाल...’ असं म्हणत येणाऱ्या होळी-रंगपंचमीचं स्वागत करण्यासाठी एव्हाना सगळ्यांनी जय्यत तयारी केली असेल. पण या सणाचं खास आकर्षण असलेल्या थंडाईबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. म्हणूनच अस्सल...

View Article


झणझणीत शेवभाजी

होळीच्या सणाला घरोघरी पुरणपोळी करायची पद्धत आहे. या गोड पुरणपोळीच्या जेवणात तिखट शेवभाजीची जोड असेल, तर पंगतीची लज्जत आणखी वाढेल. म्हणऊन शेवभाजीची रेसिपी खास होळीसाठी! साहित्य : तिखट मध्यम जाड शेव १...

View Article

मसालेदार आणि चमचमीत

साहित्य : १०० ग्रॅम भोपळी मिर्ची, २ मोठे बटाटे, २ मोठे टोमॅटो, २ कांदे, १० ग्रॅम शेंगदाण्याचा कूट, १० ग्रॅम किसलेलं खोबरं, एक पळी तेल, ८ ते १० लसणाच्या पाकळ्या, छोटा अर्धा चमचा जिरं, छोटा अर्धा चमचा...

View Article


कच्च्या केळ्याचे वडे

स्वरा खोत, मालाड साहित्य- चार कच्ची केळी, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, आठ ते दहा कढीपत्ता पानं, पाव चमचा हळद, चार ते पाच हिरव्या मिरच्या, एक इंच आलं, मीठ, कोथिंबीर, एक कप बेसन, पाव चमचा हळद, अर्धा...

View Article

चवीची रंगत वाढवणारं कलना

माझ्या आजोळच्या महिला थोडीशी कणकण वाटली, किंवा थकवा आला वा तोंडाला चव नसेल, अगदी महिलांची जेवणाची घरगुती पार्टी असेल तरी कलना म्हणजे हरभऱ्याची हाटलेली भाजी आवर्जून करतात. माझी आई प्रतिभा दणाणे, हिच्या...

View Article


फलाफल चमचमीत पॅटी

विविध भाज्यांची पॅटी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि चवीच्या ग्रेव्हीसोबत सर्व्ह करतात त्याला फलाफल असं म्हणतात. मूळ इजिप्तचा असलेला हा पदार्थ आता आपल्याकडेही बऱ्यापैकी मिळायला लागला आहे. अशा चवदार आणि...

View Article

बाजरीची चविष्ट खिचडी

साहित्य : १ वाटी बाजरी, १/२ वाटी तुरडाळ, १ वाटी तांदूळ, १ चमचा हळद, चवीपुरतं मीठफोडणीकरिता : २ चमचे मेाहरी, १ चमचा जिरं, २ चमचे बारीक कापलेला लसूण, २ सुक्या लाल मिरच्याकृती : बाजरी ६-७ तास भिजत ठेवणे....

View Article

जातीची खवय्या

अभिनेत्री स्मिता तांबेमाझ्या किचनमध्ये कुणीही डोकावलं, तरी अनेक प्रकारची पीठं हमखास मिळतील. बाजरी, नाचणी, ज्वारी, तांदूळपासून ते थालीपीठ भाजणी, कुळीथ... इत्यादी इत्यादी... यादी संपायची नाही. मुळात मला...

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>