ठाणे, डोंबिवलीतल्या मराठी पट्ट्यात असंख्य नवी आणि भव्य हॉटेल्स उभी राहत असली तरी आजही इथे ‘पोळी- भाजी केंद्र संस्कृती’ची मुळं घट्ट आहेत. एकट्या डोंबिवलीत अडीच हजारांहून जास्त पोळी-भाजी केंद्रं असून ठाण्यातील केंद्रांची संख्याही जवळपास तेवढीच आहे.
↧