पूजा शिंदे
साहित्य- दोन वाट्या सोया दुध, दोन वाट्या गाईचे दुध, एक वाटी साखर, चार-पाच बदाम, वेलची पूड, दोन चमचे खवा.
कृती- प्रथम सोया दूध आणि गाईचे दूध एकत्र करून आटवून घ्यावं. नंतर त्यात बदामाचे तुकडे, वेलची पूड, खवा, साखर घालून चांगले ढवळावे. पाच मिनीटांनी गॅस बंद करावा. बासुंदी तयार.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट