डाएट आपलं आपलं!
संकलन : आकांक्षा मारुलकर डाएट म्हणजे कमी खाणं नव्हे. तर शरीराला योग्य त्या प्रमाणात योग्य ते पदार्थ खाणं म्हणजे डाएट. हे डाएट म्हणजे एक फॅड आहे की खरंच तुम्ही ते गंभीरपणे घेता? मग तुमचा डाएट प्लॅन काय...
View Articleपुरुषमंडळींना हौस बेकिंगची
पुणे टाइम्स टीम किचनची मक्तेदारी आता केवळ महिलांचीच राहिलेली नाही, तर तिथं पुरुषही लीलया वावरत आहे. रोजचा स्वयंपाक भले ते करत नसतील; पण पदार्थांबाबत विविध प्रयोग करायला त्यांना हमखास आवडतं. हीच गोष्ट...
View Articleसे चीझ...
अपर्णा पाटील भारतात ज्याची मागणी सातत्याने वाढतेय, अशी पहिली गोष्ट आहे कार, तर दुसरा क्रमांक लागतो चीझचा. कधी काळी महागड्या रेस्तराँमधल्या निवडक पर्दाथांमध्ये चीझचा वापर व्हायचा. आता हेच चीझ घराघरात...
View Articleचटपटीत चिकन
शर्वरी पाटील, भांडुप साहित्य - बोनलेस चिकन अर्धा किलो, एक लहान चमचा हळद, एक चमचा काश्मिरी मिरपूड, एक चमचा मालवणी मसाला, एक चमचा बार्बेक्यू सॉस, एक चमचा आलं लसूण पेस्ट, दोन मोठे चमचे दही, मीठ आणि तेल...
View Articleबोंबिल फ्राय
शर्वरी पाटील, भांडुप साहित्य - आठ बोंबिल, एक चमचा हळद, एक चमचा तिखट, एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट, एक चमचा चिंचेचा काळ, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर आणि तेल, छोटी वाटी तांदळाचं पीठ आणि रवा, मक्याचे पीठ,...
View Articleअॅपल नेस्ट
साहित्य :- अॅपल २ नग, साखर २ वाट्या, पनीर अर्धी वाटी, बदाम पिस्त्याचे काप ४ चमचे मध २ चमचे कृती :- अॅपलमधून दोन भाग करून मधला भाग काढून टाकावा. त्याला ८ ते १० मिनिटे बेक करावे किंवा तळून घ्यावं. पनीर...
View Articleपुरणपोळी रोल
साहित्य :-एक वाटी चण्याची डाळ, गूळ/साखर, वेलची पूड, साधी पोळी कृती :- एक वाटी चण्याच्या डाळीत अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घालून पुरण शिजवून घ्यावं. त्यात स्वादानुसार वेलची पूड घालावी. साध्या...
View Articleपनीर हलवा
होळीच्या दिवशी पुरणाची पोळी तर सगळ्यांकडेच असते. पण याच सणासाठी काही वेगळ्या पाककृती सांगितल्या आहेत, शेफ विष्णू मनोहर यांनी. साहित्य :- फ्रेश पनीर २०० ग्रॅम, खवा १०० ग्रॅम, लवंग १ चमचा, वेलची १ चमचा,...
View Articleखाद्यसंस्कृतीची इ-परंपरा
नाशिक टाइम्स टीम एक काळ असा होता की एखादी रेसिपी शिकायची म्हटलं की घरातल्या किंवा शेजारपाजारच्या सुगरणींना मस्का मारावा लागायचा. त्यानंतर खाद्यपदार्थांची रेसिपी असणाऱ्या विविध पुस्तकांनी महिलांना आधार...
View Articleशाळेची आठवणीतली खादाडी
नेहा जोशी, अभिनेत्री शाळेची परीक्षा संपली, की आम्ही सेलिब्रेशन करायचो. मेन्यूसुद्धा ठरलेला, नारळपाणी आणि बर्फाचा रंगीबेरंगी गोळा. क्लास सुटल्यावर सायकल हातात पकडून चालता-चालता फस्त केलेले ते जाळीचे...
View Articleभाताचे पराठे
साहित्य - १५० ग्रॅम शिजलेला भात, एक छोटासा आल्याचा तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ८० ग्रॅम शिजलेली हरभरा डाळ, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, लोणी, चवीनुसार मीठ. कृती - एका स्टीलच्या भांड्यात भात...
View Articleमसूर डाळीची खिचडी
साहित्य - दीड कप बासमती तांदूळ, सव्वा कप मसूर डाळ, चार लसूण पाकळ्या, पाच चमचे तूप, तीन चमचे तेल, तीन चमचे धणे पावडर, तीन चमचे जिरे, चार लवंगा, तीन वेलची, तमालपत्र, दालचिनी, पाच पाणी, दोन चमचे टोमॅटो...
View Articleसीकेपी फूड फेस्ट
भरलेले पापलेट, खिम्याचे पॅटीस, मटण वडे, वालाचे बिरडे, निनावे, तेलपोळी आणि जवळ्याची भजी... अशा एकाहून सरस एक पदार्थांची लज्जत घ्यायची संधी ठाण्यात सीकेपी फूड फेस्टिवलने उपलब्ध करून दिली आहे. तोंडाला...
View Articleगरमागर्रम भुजिंग
अमित पाटील मॅरिनेट केलेले मटन, चिकनचे तुकडे सळईवर खमंग भाजून भुजिंग केले जाते. डहाणू-पालघर परिसरातल्या या अस्सल मराठमोळ्या पदार्थाचे योग्य मार्केटिंग झाले, तर फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हा पदार्थ भाव...
View Articleपार्सल पॉईंट्स आवडीचे
नाशिक टाइम्स टीम हॉटेल संस्कृतीच्या दीर्घ वाटचालीनंतर आता नाशिकमध्ये रुजू लागली आहे ती पार्सल संस्कृती. जागा आणि मनुष्यबळाच्या वाढत्या किमतींमुळे शहरात आज पार्सल पॉईंट्स मोठ्या प्रमाणाववर सुरू होऊ...
View Articleझटपट दलिया हांडवा
सुवर्णा साळी साहित्य - एक वाटी दलिया, अर्धी वाटी कोबी, एक-दोन हिरव्या मिरच्या, मूठभर कोथींबीर, अर्धी चमचा सोडा किंवा इनो, अर्धी वाटी तीळ. कृती - हांडवा करण्यासाठी अर्धा तास दलिया भिजत घाला. भाज्या...
View Articleसोया बासुंदी
पूजा शिंदे साहित्य- दोन वाट्या सोया दुध, दोन वाट्या गाईचे दुध, एक वाटी साखर, चार-पाच बदाम, वेलची पूड, दोन चमचे खवा. कृती- प्रथम सोया दूध आणि गाईचे दूध एकत्र करून आटवून घ्यावं. नंतर त्यात बदामाचे...
View Articleगाजरगाथा!
>> शर्मिला कलगुटकर गाजरं मुबलक मिळण्याचा हा मोसम. गाजराचा हलवा आणि लोणचं यांच्या पलीकडेही गाजरांचे अनेक प्रकार करता येतात, त्याचीच ही झलक. हिवाळा वगळून वर्षातील अन्य ऋतूंमध्ये भगव्या रंगाच्या...
View Articleनव्या टेस्टमध्ये ‘फिस्ट’
पुणे टाइम्स टीम 'ला मेरिडियन'च्या 'फिस्ट' या रेस्तराँचं नुकतंच रिलाँचिंग झालं असून, नव्या स्वरूपातलं हे रेस्तराँ खवय्यांच्या सेवेत रुजू आहे. रेस्तराँमध्ये उपलब्ध असलेल्या अनलिमिटेड बुफेमध्ये युरोपियन,...
View Articleप्रॉन्स बिर्याणी
(शब्दांकन ः निनाद पाटील) साहित्य ः अर्धा किलो सफेद कोळंबी, अर्धा किलो बासमती तांदूळ, मूठभर खडा मसाला, एक चमचा कोकम आगळ, चिंचेचा कोळ, एक चमचा तिखट, छोटा चमचा हळद, चार कांदे, मूठभर आलं खोबर, एक चमचा गरम...
View Article