क्रेझ...कुकाची
आजकाल काय फेमस होईल काही सांगता येत नाही. पूर्वी पार्टी करायची म्हटलं तर फक्त चहा किंवा कॉफी अशी पार्टी व्हायची. पण आता हा ट्रेंड थोडा बदलला आहे. सध्या तरुणाईचं आकर्षण ठरतोय तोे म्हणजे कुका....
View Articleकोथिंबीरीचे पोहे
चातुर्मासामध्ये अनेक घरांत मांसाहार बंद असतो. शिवाय कांदा लसूणही खाल्लं जात नाही. त्यामुळेच कोथिंबीरीचं तिखट आणि पोहे अशी चविष्ट पण कांदा-लसूण विरहीत रेसिपी देत आहोत.
View Articleलापशीची खीर
लापशीच्या रव्याची खीर ही कोकणातल्या काही कुटुंबात बाप्पांसाठी किंवा गौरीसाठी प्रसाद म्हणून केली जाते. गोडवा देणारी तसंच ऋतूमानानुसार शरीराला आवश्यक असलेले उष्मांक देणारे घटक या खिरीमध्ये असतात.
View Articleबाप्पाला मिळणार 'चॉकलेट'चा नैवेद्य !
उकडीच्या मोदकांबरोबरच हळुहळू बाप्पापुढे पिस्ता मोदक, केशर मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक असे मोदक दिसू लागले. पण त्याहीपेक्षा नवीन काहीतरी करावं या विचाराने नेहा बांदिवडेकरने यावर्षी चॉकलेट मोदाकांमध्ये...
View Articleखाऊ आनंदे
आपल्या पूर्वजांपासून एक प्रथा चालत आलेली आहे, ती म्हणजे जेवणापूर्वी प्रार्थना म्हणण्याची. प्रार्थना म्हटल्यामुळे जेवणाआधी आपलं मन शांत व्हायला मदत होते. आपण अन्न हे पूर्णब्रह्म मानलंय. कारण त्यावरच...
View Article‘रामी’त मोरया फूड फेस्टिव्हल...
अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची लज्जत चाखण्याची संधी ऐन गणेशोत्सवात खवय्यांना मिळणार आहे. आपटे रोडवरील ‘रामी ग्रँड’ हॉटेलतर्फे २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत ‘मोरया: द महाराष्ट्रीयन फूड फेस्टव्हल’...
View Articleमोदकांची चव लई भारी!
आता गणपतीनिमित्त घराघरांत मोदक केले जातील. खोबरं, वेलची, ड्रायफ्रूट या सारणाचे मोदक लोकप्रिय आहेतच; पण वेगळ्या प्रकारच्या मोदकांसह इतरही काही पक्वान्नांचा नैवेद्य बाप्पाला दाखवूयात.
View Articleबदामाची बर्फी
सणासुदीच्या दिवसांत गोडधोडाचे पदार्थ आपण घरी करतच असतो. त्यामध्येच करता येण्यासारखी ही एक वेगळी रेसिपी.
View Articleखुशाल खा!
लक्ष्मी रोडवर शॉपिंग केल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी नाश्ता हवाच. कुंटे चौकातलं स्वाती लेले यांचं ‘येता-जाता खुशाल खा’ हे हॉटेल आहे. इथं होणारं उदरभरण हॉटेलचं नाव सार्थ ठरवतं.
View Articleप्रयोगशील कुक!
आजही लख्ख आठवतं मला, ठाण्याला मावशीकडे मी एक प्रेक्षणीय सोहळा पाहायला जायचो. चिंबोऱ्या साफ करण्याचा! मोठ्या शिताफीनं मावशीचे यजमान चिंबोऱ्या साफ करायचे. मासे म्हणजे माझा जीव की प्राण.
View Article‘बिर्याणी’ दरबार
नाशिककर खवय्यांना बिर्याणीचे भलतंच वेड. मग ती व्हेज असो वा नॉनव्हेज. नाशिकमधल्या बिर्याणी प्रेमींचा एक मस्त पॉईंट आहे तो म्हणजे ‘महाराष्ट्र दरबार-हाऊस ऑफ बिर्याणी’. सातपूर कॉलनीतील आंबेडकर मार्केटमध्ये...
View Articleबाळपणीचा खाऊ सुखाचा...
माझं लहानपण फारशा सोयी-सुविधा नसलेल्या तालुक्याच्या लहान गावात गेलं. तिथल्या खाऊच्या आठवणी फार अगदी ‘वॉव’ करायला लावणाऱ्या नसतीलही; पण 'वॅक' करायला लावतील अशाही नाहीत.
View Articleबीटचे मलई पेढे
उकडून किसलेले बीट मिक्सरमध्ये वाटून घ्यावे, त्यात खवा, साखर, घालून गॅसवर ढवळत राहावे, मिश्रण घट्ट होत आले की गॅस बंद करावा, त्यात वेलचीपूड घालावी, गार झाल्यावर पेढे वळावे.
View Articleओटस् टोमॅटो ऑम्लेट
वरील सर्व साहित्य एकत्र करून नॉनस्टिक तव्यावर ऑम्लेट टाकावे, बाजूने तेल घालून खरपूस भाजून घ्यावे. सॉस बरोबर सर्व्ह करावे, या साहित्याची दोन मध्यम आकाराची ऑम्लेटस् तयार होतात.
View Articleमी डेझर्टप्रेमी
हल्ली मी डेझर्टप्रेमी झालेय. कप केक्स, रसगुल्ला, गुलाबजाम, आईस्क्रीम... यादी न संपणारी आहे.
View Articleस्वादिष्ट ‘हेवन’
एरंडवणा इथल्या भारती विद्यापीठाच्या परिसरात खाऊगल्ली म्हणून उदयास आलेली अनेक ठिकाणं आहेत. कॉलेज कॅम्पसच्या बाहेरच ‘हेवन’ म्हणून स्नॅक्स सेंटर आहे.
View Articleकेकलेस केक
पार्टीसाठी केकची ऑर्डर देण्याच्या बेतात आहात का? मग ‘केकलेस केक’चा पर्याय तुमच्यासाठीच आहे. सध्या त्याची चलती आहे.
View Articleनाशिकरोडची एमडी मिसळ
नाशिकरोड भागात झणझणीत, चमचमीत अशी मिसळ खायची म्हटलं की अनेकांची पावलं आपोआप हॉटेल ‘महाराष्ट्र’ अर्थात हॉटेल ‘एमडी’कडे वळतात. मग तो कामगार असो किंवा एखादा मोठा व्यावसायिक ही मिसळ प्रत्येकालाच हवीहवीशी...
View Articleतांबुल मोदक
'महाराष्ट्र टाइम्स व इनफॅलिबल आयडियाज’तर्फे आयोजित मोदक स्पर्धेत सुवर्णा लोंढे यांच्या तांबुल मोदकांना दुसरा क्रमांक मिळाला. या मोदकांचे गुपित सर्वांकरीता खुले करणारा हा रेसिपी कॉर्नर.
View Article