Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

‘सायली’च्या ‘साऊथ इंडियन’ डिशेस

जळगाव शहरात अनेक हॉटेल्स असली तरी रिंगरोडवरील सायली रेस्टॉरन्टने आपले वेगळेपण जपले आहे. जळगावकरांच्या जीभेचे लाड पुरविणारे व सर्व वयोगटाच्या पसंतीस उतरलेल्या या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारचे पदार्थ मिळत...

View Article


उकडीची रबडी

नवरात्र आता अगदी जवळ आलं आहे. या नऊ दिवसांत गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. त्यातलाच हा एक वेगळा पदार्थ. बनवायला अतिशय सोपा आणि पौष्टिक. कुणालाही आवडेल शिवाय पचायलाही हलका.

View Article


नारळीभात

नारळीभात म्हणजे करायला कठीण असं अनेकांना वाटतं. पण त्याची ही सोप्पी पाककृती खास तुमच्यासाठी.

View Article

मस्त मशरूम

मशरूमला ‘व्हेजिटेरियन्स मीट’ असं म्हटलं जातं. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी लागत नाही. कारण वर्षभर मशरूम मार्केटमध्ये उपलब्ध असतात.

View Article

'आपटे फूडस्'चे ‘इंटरनॅशनल’ चिरोटे!

तुमच्या हातचे चिरोटे खूप सुंदर असतात. एका घरगुती समारंभासाठी आम्हाला तचेस चिरोटे बनवून द्याल का? अशा विनंतीवजा ऑर्डरमधून सुरू झालेला 'आपटे फूडस्' उद्योग आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला आहे.

View Article


उपवासाने वाढवा पचनशक्ती

नवरात्रोत्सवाला सुरुवात होतानाच ऋतुचक्रातही बदल होत असतो. यादरम्यान नवरात्रात उपवास केले जातात. उपवासादरम्यान फळ-फळावळ, ड्रायफ्रुट्स, दूध यांचे सेवन केल्याने पचनशक्तीत वाढ होते. सोबतच शरीराची शुद्धी...

View Article

आकर्षक-प्रसन्न भाज्या

पूर्वी हुरडा पार्टी, ताज्या सोळा भाज्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी, कांदानवमी पासून ते अगदी श्रावणी सोमवारच्या उपवास सोडण्यासाठी केल्या जात असलेल्या भाज्यांच्या व्हरायटीत महिलावर्ग धन्यता मानायच्या. आता...

View Article

पालक पॅटिस

मुलं बरेचदा पौष्टिक असलेल्या गोष्टी खायचा खूप कंटाळा करतात. उदा. पालेभाजी, धान्य.. पण याच पदार्थांना चस्केदार ट्विस्ट देऊन आपण मुलांना हेच पदार्थ खाऊ घालू शकतो. पर्यायाने त्यातली जीवनसत्त्वंही मिळतील.

View Article


खूब खाओ खीर

खिरीसारख्या गोड पदार्थांचा मोह कुणाला नाही? आपल्याकडे सणासुदीच्या दिवसांशी खिरीचं नातं घट्ट जोडलेलं आहे.. विविध धान्यांपासून, कडधान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या खिरी ‘खुब खाओ’ अशाच...

View Article


लागली किचनची गोडी

आईच्या त्या शाबासकीनं मला किचनची गोडी लावली. तिच्याप्रमाणे मी एकेक नवीन पदार्थ करायला शिकले आहे.

View Article

वाइनचा मास्टर!

लंडनच्या ‘ला ट्रॉम्पेट’मध्ये ‘हेड सोमेलियर’ (वाइन एक्सपर्ट) म्हणून काही वर्षे काम केलेला मराठमोळा विराज सावंत हा तरुण आता ‘मास्टर सोमेलियर’ बनण्याच्या मार्गावर आहे. इथपर्यंत पोहोचलेले ते पहिलेच भारतीय...

View Article

अननस चटणी

अननसाचे बारीक तुकडे करावेत. मिरच्या, आले, मोहरी, लसूण व्हिनिगरमध्ये वाटून घ्यावे.

View Article

पेरुची जेली

पिकलेले पेरू आणि एक कच्चा पेरु घेऊन फोडी कराव्यात. फोडी बुडेपर्यंत पाणी घालून ते शिजवून त्याचा अर्क काढावा.

View Article


कोल्ड कॉफीचा नवा अवतार... फ्रॅपे

ऑक्टोबर हिट जाणवायला लागली आहे, अशा उन्हाच्या चटक्यावर थंडगार सरबत हाच काय तो उपाय. पण आताच्या पिढीला नुसत्या सरबतापेक्षा वेगळं काही तरी हवं असतं. ज्यूस, कॉकटेल, फ्रूट पंच, फ्रूटक्रश हे आता आऊट ऑफ फॅशन...

View Article

विदेशी पदार्थांची मेजवानी

'मिल्स ऑन व्हील्स शबरमा' व 'मोमोज् सेंटर' असे दोन स्पॉट तुम्हाला सिटी सेंटर मॉलजवळ उपलब्ध होतील. येथे इराणी व नेपाळी पदार्थांची मेजवानी नक्कीच जीभेचा ताबा घेतात. या पदार्थांसोबतच 'भोल गोटी सोडा' हा...

View Article


पफ इज ऑलवेज फेवरिट

कपडे बदलावे तशा तरुणांच्या खाण्या-प‌िण्याचा ट्रेण्‍ड आणि सवयी बदलत जातात. पूर्वी कॉलेज कट्ट्यावर समोसे आणि चहा घेण्याचा ट्रेंड होता. आता तरुणांच्या प्रत्येक पार्टीत, गप्पा मारत असताना पफ खाण्याचा...

View Article

फराळ म्हणजे खायचं काम नाही!

दिवाळी म्हटली की, सर्वत्र फराळाचा एक परिचित असा सुगंध भरून राहतो. कुठे चकल्यांसाठी भाजणी सुरू असते, तर कुठे लाडू वळले जात असतात आणि कुठे करंज्या करण्यासाठी घरातले सगळेच जुंपलेले असतात.

View Article


टिकाऊ गोडव्यालाच पसंती

दिवाळीच्या दिवसांत सर्वसाधारणपणे गोडधोड खायचं म्हटलं, की चटकन डोक्यात येतात ते करंजी, लाडू आणि शंकरपाळे किंवा अनारसे यांसारखे पदार्थ. दिवाळीच्या दिवसांची लज्जत या गोड पदार्थांमुळे वाढतेच.

View Article

वेध भरीत पार्टीचे

हिवाळा सुरू झाला की खान्देशवासीयांना भरीतपार्ट्यांचे वेध लागतात. खान्देशची खाद्यसंस्कृती प्रसिद्ध आहे. खान्देशाची पुरणपोळी, शेवभाजी, पापडासोबतच भरीताच्या नुसत्या नावानेच तोंडाला पाणी सुटते. जळगाव...

View Article

डिंकाचे लाडू

ऑक्टोबर हिट संपून लवकरच थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत उष्ण व आरोग्यवर्धक असा नाश्ता करणं प्रकृतीसाठी चांगलं. त्यासाठीच आज आम्ही देतोय डिंकाचे लाडू. या वैशिष्टयपूर्ण नाश्त्यामध्ये खूप मोठ्या...

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>