बटाट्या तळासणी
साहित्य - सहा बटाटे, मोहरी-जिरे फोडणीसाठी, चमचाभर हळद, आठ-दहा लसूण पाकळ्या, मीठ चवीप्रमाणे, खोबरेल तेल कृती - बटाटे सोलून फ्रेंच फ्राइजप्रमाणे कापून घ्यावेत. स्वच्छ धुवून सुती कापडानं कोरडे करून...
View Articleलो कॅलरीज ड्रिंक्स
विवेक ताम्हाणे उन्हाळा असो वा हिवाळा आपल्याला कॅलरीजची गरज लागते. मात्र, या कॅलरीज प्रमाणात असाव्यात हेसुद्धा पहावे लागते. उन्हाळ्यात सातत्यानं आपल्याला पातळ पदार्थ घ्यावे लागतात. त्यावेळी केवळ पाणी...
View Articleफळांची बासुंदी
साहित्य- दोन लिटर दूध, दोन केळी, दोन संत्री, एक मोठे सफरचंद, शंभर ग्रॅम बिनबियांची द्राक्षे, दोन वाट्या अननसाचे तुकडे (कमी चालतील), एक मोठा चमचा साजूक तूप, पंचवीस ग्रॅम काजू, पंचवीस ग्रॅम बेदाणा,...
View Articleचवळी भात
साहित्य- एक वाटी चवळी, एक वाटी तांदूळ, आले लसूण वाटण, फोडणीचे साहित्य, तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर कृती- चवळी कुकरमध्ये थोड्या जास्त पाण्यामध्ये शिजवावी आणि थंड करावी. भात करून थंड होऊ द्यावा आणि मोकळा...
View Articleकाजू कतली
साहित्य - शंभर ग्रॅम काजू, दोन चमचे मलई, एक वाटी काजू पावडर, एक चमचा तूप, चंदेरी वर्ख कृती - प्रथम काजू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. त्यात पिठीसाखर टाकावी त्यानंतर मलई घालून ते मिश्रण मिक्सरमध्ये...
View Articleवॉटरमेलन गाटो
साहित्य - १ वाटी मैदा, १ वाटी साखर, १ टी स्पून बेकिंग पावडर, २ अंडी, १/२ स्पून व्हॅनिला इसेन्स, पाव वाटी तेल, कलिंगडाचे ज्युस आणि काही तुकडे, व्हिपिंग क्रिम कृती - प्रथम एक भांड्यात तेल, अंडी आणि साखर...
View Articleऊसाचा रस
जळगाव टाइम्स टीम ऊसाचा रस हे उन्हाळ्यातील पेय असलं तरी, हल्ली कोणत्याही सिझनमध्ये हमखास मिळते. या रसाचा चाहतावर्गही भरपूर मोठा आहे. अनेक अर्थांनी बहुगुणी असलेला हा ऊसाचा रस कावीळ सारख्या आजारावर रामबाण...
View Articleकेळीसाबुदाण्याच्या चिकोड्या
साहित्य - कच्ची केळी, साबुदाणा, जिरं, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट कृती - कच्ची केळी शिजवून ती गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यावी. त्यात मावेल इतका साबुदाणा भिजवून ठेवावा. जिरं, मीठ, हिरव्या...
View Articleडाळीचे वडे
साहित्य- चणा डाळ, तिखट, मीठ, हिंग, हळद, धनेजिरे पूड कृती - चण्याची डाळ रात्री भिजत घालावी. चांगली भिजल्यावर सकाळी जाडसर वाटून घ्यावी. त्यात चवीनुसार आणि आवडीनुसार तिखट, मीठ, हिंग, हळद, धने-जिरे पूड...
View Articleबर्फीला रे...!
मी म्हणणारं ऊन, हैराण करणाऱ्या घामाच्या धारा.... हे सगळं विसरुन चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो, जेव्हा हातात थंडगार बर्फाचा गोळा असतो! उन्हाळ्यासाठी इतर थंडपेयांची कितीही नवी उत्पादनं बाजारात आली तरी...
View Article‘क्यूब’ खाना कोल्हापुरात
अनुराधा कदम, कोल्हापूर युरोपमधील चविष्ट पदार्थ आता कोल्हापूरच्या खवय्यांना वर्षातील ३६५ दिवस चाखायला मिळणार आहेत. कोल्हापुरातील रितेश दास आणि अमोल देव या तरूण मित्रांनी खास युरोपमध्ये जाऊन घेतलेल्या...
View Articleथंडा मतलब...!
उन्हाळ्याच्या या दिवसांत आइस्क्रीम, मिल्कशेक्स, थंडपेय याची अगदी रेलचेल असते. रोजच्या रोज न चुकता आइस्क्रीम खाणारेही अनेक खवय्येही आहेत. दर उन्हाळ्यात कोणती ना कोणती नवी चव आपल्या जिभेला खुणावत असते....
View Articleतिसऱ्या खा, बळकट व्हा
शर्मिला कलगुटकर बाजारात मासे मिळण्याचे प्रमाण कमी होत असताना शिंपल्याचे चविष्ट प्रकार रांधता येतात. कॅल्शिअमचा सर्वात मोठा स्त्रोत असला तरीही मांसाहारामध्ये शिंपल्यांना मानाचं पान मिळालेलं नाही....
View Articleरानमेवा आला होऽऽऽ
पुणे टाइम्स टीम जिभेवर हमखास चव रेंगाळेल, असा रानमेवा बाजारात दाखल होऊ लागला आहे. आंबट, गोड, तुरट अशा चवीच्या या रानमेव्यानं जणू अवघं रानच पक्व झालं आहे. 'डोंगरची काळी मैना.. आली हो'...अशी आरोळी घुमली,...
View Articleरानमेवा आला होऽऽऽ
मुंबई टाइम्स टीम जिभेवर हमखास चव रेंगाळेल, असा रानमेवा बाजारात दाखल होऊ लागला आहे. आंबट, गोड, तुरट अशा चवीच्या या रानमेव्यानं जणू अवघं रानच पक्व झालं आहे. 'डोंगरची काळी मैना.. आली हो'...अशी आरोळी...
View Articleभेळेचा खवय्या
अभिजित खांडकेकर अभिनेता कदाचित फॉर्मल वाटेल; पण मला आज आईला जाहीरपणे धन्यवाद द्यावेसे वाटतात. पानात पडेल ते चवीनं आणि मुख्य म्हणजे कुरबुर न करता खाण्याबद्दल एकदम 'श्यामच्या आई'मधला मी शाम आहे. गमतीचा...
View Articleकैरीचा कायरस
मोहिनी दंडगे, नेरूळ हा एक पारंपरिक पदार्थ आहे. कैरीप्रमाणे रायआवळे, चिंच, कवठ यापासूनही हा कायरस करता येतो. साहित्य - एक मध्यम आकाराची कैरी, पाव वाटी चिरलेला गूळ (कैरीच्या आंबटपणानुसार कमी-जास्त...
View Articleपिठलं भाकरी आणि वाइन!
करुणा पुरी भरलेलं वागं किंवा भरीत-भाकरी, दालबट्टी, पिठलं भाकरीसोबत वाइन हे कॉम्बिनेशन कसं वाटतं? आश्चर्य वाटलं ना; पण पुण्यातील अनेक रेस्तराँमध्ये खान्देशी पदार्थांसोबत व्हाइट, रेड वाइन सर्व्ह केली...
View Articleआलू पराठे द बेस्ट!
पौर्णिमा तळवलकर, अभिनेत्री 'अगं शिकून घे स्वयंपाक, उद्या सासरी गेलीस, की कसं बरं होईल तुझं? एकदम सगळं काम पडलं अंगावर तर?' हे आणि असे प्रश्न माझ्या आईनं मला कधी म्हणजे कधीच नाही विचारले, टिपीकल आई...
View Articleरातांब्याच्या बियांचं स्वादिष्ट पन्हं
अंजली कानिटकर, चेंबूर साहित्य : अर्धा किलो रातांबे, साधारण १ वाटी बारीक चिरलेला पिवळा गूळ, जिरे पावडर, मीठ, थोडी साखर, लाल तिखट कृती : रातांब्याच्या फळांतील बिया काढून घ्या. बियांना गर चिकटलेला असतो....
View Article