गारेगार
उन्हाने अंगाची लाही लाही होते आहे. अशावेळी काहीतरी थंडगार प्यावं असं वाटतंच. त्यामुळेच देत आहोत काही थंडगार पर्याय कोकम सरबत साहित्य- १ किलो ताजी लाल कोकम, अडीच किलो साखर, चमचा जरिेपूड, २ चमचे मीठ....
View Articleअॅपल नेस्ट
साहित्य :- अॅपल २ नग, साखर २ वाट्या, पनीर अर्धी वाटी, बदाम पिस्त्याचे काप ४ चमचे मध २ चमचे कृती :- अॅपलमधून दोन भाग करून मधला भाग काढून टाकावा. त्याला ८ ते १० मिनिटे बेक करावे किंवा तळून घ्यावं. पनीर...
View Articleपुरणपोळी रोल
साहित्य :-एक वाटी चण्याची डाळ, गूळ/साखर, वेलची पूड, साधी पोळी कृती :- एक वाटी चण्याच्या डाळीत अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घालून पुरण शिजवून घ्यावं. त्यात स्वादानुसार वेलची पूड घालावी. साध्या...
View Articleपनीर हलवा
होळीच्या दिवशी पुरणाची पोळी तर सगळ्यांकडेच असते. पण याच सणासाठी काही वेगळ्या पाककृती सांगितल्या आहेत, शेफ विष्णू मनोहर यांनी. साहित्य :- फ्रेश पनीर २०० ग्रॅम, खवा १०० ग्रॅम, लवंग १ चमचा, वेलची १ चमचा,...
View Articleखाद्यसंस्कृतीची इ-परंपरा
नाशिक टाइम्स टीम एक काळ असा होता की एखादी रेसिपी शिकायची म्हटलं की घरातल्या किंवा शेजारपाजारच्या सुगरणींना मस्का मारावा लागायचा. त्यानंतर खाद्यपदार्थांची रेसिपी असणाऱ्या विविध पुस्तकांनी महिलांना आधार...
View Articleभाताचे पराठे
साहित्य - १५० ग्रॅम शिजलेला भात, एक छोटासा आल्याचा तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ८० ग्रॅम शिजलेली हरभरा डाळ, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, लोणी, चवीनुसार मीठ. कृती - एका स्टीलच्या भांड्यात भात...
View Articleमसूर डाळीची खिचडी
साहित्य - दीड कप बासमती तांदूळ, सव्वा कप मसूर डाळ, चार लसूण पाकळ्या, पाच चमचे तूप, तीन चमचे तेल, तीन चमचे धणे पावडर, तीन चमचे जिरे, चार लवंगा, तीन वेलची, तमालपत्र, दालचिनी, पाच पाणी, दोन चमचे टोमॅटो...
View Articleगोड केशर भात
साहित्य - २ वाट्या तांदूळ (सुवासिक), ३ ते साडेतीन वाट्या उकळते पाणी (महत्त्वाची टिप), दोन वाट्या साखर, ४-५ लवंगा, १ टिस्पून लिंबाचा रस, २ टेस्पून बेदाणे, २ टेस्पून काजू, २ चिमटी केशर, किंचित पिवळा रंग...
View Articleबालुशाही
साहित्य - मैदा - १ कप, तूप - २ टी स्पून, ताजे थंड दही - २ टेबल स्पून, बेकिंग पावडर- १/४ टी स्पून,बेकिंग सोडा - १/४ टी स्पून, साखर - १ कप, पाणी - १/२ कप, केसर - ७ ते ८ काड्या , वेलची पूड,...
View Articleखाद्यभ्रमंती रात्रीची
आश्विन फडके, गंधाली देशपांडे सध्या परीक्षांचा सीझन आहे. त्यामुळे रात्री मित्रमैत्रीणींच्या घरी अभ्यासाचे लेक्चर सुरू होतात. होस्टेलमध्ये अभ्यासाची जोरदार तयारी सुरू असते. अशात भूक लागणं नाकारता येत...
View Articleकाँटिनेंटल माझ्या आवडीचं
प्रिया मराठे, अभिनेत्री खाणं हा प्रत्येकाचा आवडीचा विषय. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, जिभेचा जसा हट्ट पुरवतात तसाच मनाचाही. खाण्याची मीही भरपूर शौकिन असल्यानं नवनवीन पदार्थ शोधत असते; पण काँटिनेंटल फूड...
View Articleपौष्टिक भुर्जी
सुनिता सोनार साहित्य : २ अंडी, मटकी, मूग, हरभरे, चवळी हे सर्व मोड आलेले कडधान्य अर्धी वाटी, चार काजू, चार बदाम, सात ते आठ मनुका, थोडे शेंगदाणे, जीरे एक चमचा तिखट, हळद, मीठ, एक लिंबू, एक कांदा, एक...
View Articleनाचणीचा सांजा
भारती पाटील साहित्य - एक वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी रवा, १ मोठा चमचा तेल, कढीपत्ता, मोहरी, चवीनुसार मीठ, २ ते ३ लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, थोडीशी साखर, लिंबू रस, नारळाचा चव किंवा भाजलेले शेंगदाणे....
View Articleबर्फाचा गोळा नव्हे... सॉर्बे!
>> अपर्णा पाटील सॉर्बे हे नाव जरी अपरिचीत असलं तर पाहताक्षणी या पदार्थाची ओळख पटेल. आइस्क्रीम आणि बर्फाचा गोळा याच्या मधला हा पदार्थ, यंदाच्या उन्हाळ्यात खाऊन पाहा. खूप वर्षे अडगळीत पडलेल्या...
View Articleगारेगार
उन्हाने अंगाची लाही लाही होते आहे. अशावेळी काहीतरी थंडगार प्यावं असं वाटतंच. त्यामुळेच देत आहोत काही थंडगार पर्याय कोकम सरबत साहित्य- १ किलो ताजी लाल कोकम, अडीच किलो साखर, चमचा जरिेपूड, २ चमचे मीठ....
View Articleमेथी ना ढेबरा (मेथीचे थालीपीठ)
भारती पाटील साहित्य - दोन वाट्या बाजरीचे पीठ, अर्धी वाटी कणिक, अर्धी वाटी डाळीचे पीठ, दोन वाट्या चिरलेली कोवळी मेथीची भाजी, अर्धी वाटी आंबट ताक, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, हळद, हिंग, चवीनुसार...
View Articleबटाट्या तळासणी
साहित्य - सहा बटाटे, मोहरी-जिरे फोडणीसाठी, चमचाभर हळद, आठ-दहा लसूण पाकळ्या, मीठ चवीप्रमाणे, खोबरेल तेल कृती - बटाटे सोलून फ्रेंच फ्राइजप्रमाणे कापून घ्यावेत. स्वच्छ धुवून सुती कापडानं कोरडे करून...
View Articleलो कॅलरीज ड्रिंक्स
विवेक ताम्हाणे उन्हाळा असो वा हिवाळा आपल्याला कॅलरीजची गरज लागते. मात्र, या कॅलरीज प्रमाणात असाव्यात हेसुद्धा पहावे लागते. उन्हाळ्यात सातत्यानं आपल्याला पातळ पदार्थ घ्यावे लागतात. त्यावेळी केवळ पाणी...
View Articleफळांची बासुंदी
साहित्य- दोन लिटर दूध, दोन केळी, दोन संत्री, एक मोठे सफरचंद, शंभर ग्रॅम बिनबियांची द्राक्षे, दोन वाट्या अननसाचे तुकडे (कमी चालतील), एक मोठा चमचा साजूक तूप, पंचवीस ग्रॅम काजू, पंचवीस ग्रॅम बेदाणा,...
View Articleचवळी भात
साहित्य- एक वाटी चवळी, एक वाटी तांदूळ, आले लसूण वाटण, फोडणीचे साहित्य, तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर कृती- चवळी कुकरमध्ये थोड्या जास्त पाण्यामध्ये शिजवावी आणि थंड करावी. भात करून थंड होऊ द्यावा आणि मोकळा...
View Article