नावात आहे ‘खाऊ’
Asawari.Chiplunkar@timesgroup.com एखाद्या रेस्तराँचं आपल्यावर इम्प्रेशन केव्हा पडतं? जेव्हा तिथल्या खाण्याची खरीखुरी लज्जत आपल्याला अनुभवता येते तेव्हा. एखादा पदार्थ पोटात गेल्यानंतर तो चविष्ट नसेल,...
View Articleलाडाची खादाडी
आशा शेलार, अभिनेत्री एक-दोन नव्हे, तर आम्ही आठ बहिणी. सांगायला अभिमान वाटतो, की सगळ्याजणी आई नावाच्या विद्यापीठातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या आहेत. एकाहून एक सरस. आईच्या हातात तर निव्वळ जादू...
View Articleआनंदानं खातो आणि खिलवतोही
अंशुमन विचारे, अभिनेता प्रत्येक पदार्थाची विशिष्ट अशी चव असते, गंध असतो. जातीचा खवय्या आहे मी. कोणत्याही पदार्थाचा मी मनापासून आनंद घेतो. अगदी नकळत्या वयापासूनच माझ्यावर खवय्येगिरीचे संस्कार झालेत. आई...
View Articleसिताफळ रायतं
- स्वाती मानेगावकर, रसायनी साहित्य : १ पिकलेलं सिताफळ, १ वाटी गोड दही, २- ३ मिरच्या, थोडं काळमीठ, थोडी जिरे पावडर, साधं मीठ, थोडी साखर, लाल मिरची पावडर ,थोडीशी कोथिंबीर. कृती : सिताफळातल्या गरातील...
View Articleबाप्पाचा कृपा‘प्रसाद’
शर्मिला कलगुटकर भाविकांसाठी बाप्पा इतका हक्काचा असतो, की मोदकासह त्याला त्या-त्या प्रांतात जे जे पिकतं ते भक्तिभावानं अर्पण केलं जातं. बाप्पा ते गोड मानून घेतो, अशी भाविकांची श्रद्धा. शेतातली पिकं,...
View Articleनैवेद्याचे पौष्टिक पर्याय
मुंबई टाइम्स टीम गणपतीच्या १० दिवसांत घरोघरी नैवेद्याच्या विविध पदार्थांचा सुवास दरवळत असतो. मात्र, बदलत्या हवामानानुसार सुदृढ राहून सणाचा आनंद साजरा करण्यासाठी नैवेद्याचे हे काही पौष्टिक पर्याय......
View Articleनैवेद्य मोदकांच्या २१ प्रकारांचा
तन्मय टिल्लू, डोंबिवली यो मोदकसहस्त्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति।'' या अथर्वशीर्षच्या फलश्रुतीमध्येदेखील गणपतीला प्रिय अशा मोदकांचा उल्लेख केला आहे. 'मोदकांचा नैवेद्य जो दाखवील, त्याच्या सर्व मनोकामना...
View Articleशिंगाडा-पुचका जगात भारी
मिलिंद इंगळे, गायक कोलकाता-पुणे-मुंबई असा आजवरचा प्रवास झालाय माझा. बालपणी कोलकात्याच्या आमच्या घरासमोरच इवलंसं दुकान होतं हलवायाचं. ३.३० वाजता शाळा सुटली, की आईला मस्का मारून पैसे मिळवायचो. पानाच्या...
View Articleमशरूम बेबीकॉर्न
शब्दांकन : निनाद पाटील साहित्य : मशरूम्स, बेबीकॉर्न, सिमला मिरची प्रत्येकी एक वाटी, चमचाभर लसूण पेस्ट, एक चमचा काळीमिरी पूड, एक वाटी गरम दूध, एक चमचा बटर, एक चमचा कॉर्नफ्लॉवर, चमचाभर ऑलिव्ह ऑइल, मीठ...
View Articleपौष्टिक खजूर
मेघना राजे साहित्य - खजूर, खोवलेला नारळ, बदाम, काजू, केशर, बेदाणे, खवा, वेलची पूड, गूळ कृती - प्रथम खजूरातून बिया काढून घ्याव्यात. आता खोवलेल्या नारळामध्ये बदाम, काजू, केशर, बेदाणे आणि गूळ घालून...
View Articleरंगले ‘दक्षिणायम्’
अभिषेक वैद्य इडली, मसाला डोसा आणि उत्तपा या नेहमीच्या दाक्षिणात्य पदार्थांव्यतिरिक्त ते टेबल पारुप्पू चोडी आन्नम् हा भात, सांबार, थाईर सादाम, म्हैसूर पटपू चारू हा रस्समचा प्रकार यांसारख्या...
View Articleखरवसाचा मोदक ठरला विजेता
पुणे टाइम्स टीम कोणाचे उकडीचे मोदक, तर कुणाचे खरवसाचे, कुणाचे कडधान्याचे, तर कुणाचे चायनीज. मिठाईच्या दुकानातही दिसणार नाहीत, एवढे मोदकाचे प्रकार पाहायला मिळाले, ते 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'मोदक...
View Articleपंचरत्न मोदक
विजया राणे साहित्य - एक वाटी सफरचंदाच्या फोडी, एक वाटी पेरच्या फोडी, एक वाटी डाळींबाचे दाणे, अर्धी वाटी वेलची केळ्याच्या फोडी, अर्धी वाटी पपईच्या फोडी, चवीपुरते मीठ, जिरे, तूप, मिरच्या खोबरं,...
View Articleरव्याचे मोदक
स्वाती मानेगावकर साहित्य - एक वाटी बारीक रवा, २-३ चमचे मैदा, थोडं तेल, चवीपुरतं मीठ, मीठ, खोवलेला ओला नारळ, १०० ग्रॅम खवा, दूध, तूप, साखर, काजू, किसमिस, बदाम, चारोळी, वेलचीपूड. कृती - रवा आणि मैदा...
View Articleमसाल्यांनी वाढवा सौंदर्य
स्वंयपाकघरात तर मसाले जेवणात लज्जत आणतातच. पण हेच मसाले आपलं सौंदर्यही वाढवू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? मग मैत्रिणींनो, या 'मसालेदार'टिप्स खास तुमच्यासाठी... आजकाल अनेकांना भारतीय मसाले आणि...
View Articleसुरण कबाब
अनेकदा लहान मुलं किंवा मोठी माणसंही सुरण खात नाहीत. खरंतर प्रकृतीसाठी सुरण अतिशय उत्तम. त्यामुळे सुरणापासून तयार केलेले हे वेगळे पण चविष्ट कबाब. सुप्रिती मोरे, महालक्ष्मी साहित्य : एक वाटी शिजवलेला...
View Articleदडपे पोहे
कधीतरी आपल्याला काहीतरी चटकदार खायची इच्छा होते. पण जास्त वेळही घालवायचा नसतो अशावेळी दडपे पोहे हा पटकन होणारा तरीही अतिशय चटपटीत प्रकार नक्कीच करून पाहा. मीनल मुळ्ये, डोंबिवली साहित्य : पोहे, खोवलेलं...
View Articleमहम्मद अली रोडची खाऊगल्ली पुण्यात!
पुणे टाइम्स टीम तंदूरी बटर, मसालेदार मुर्ग अंगारा, जम जम पुलाव, मटण खिचडा असे एकाहून एक लज्जतदार पदार्थ रिचवण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. 'मॅजिक ऑफ महम्मद अली रोड' हा भन्नाट फेस्टिव्हल बार्बेक्यू...
View Articleअंडा...अंडा... अंडा
अंडा मोगलाई, बन ऑम्लेट एस. पी. कॉलेजजवळच्या 'अथर्व एग्ज कॉर्नर' या गाडीवरची सर्वाधिक लोकप्रिय डिश म्हणजे बन ऑम्लेट. मसालेदार ऑम्लेट आणि बटर लावलेला बन. साधी; पण पोटाला आधार देणारी डिश. 'अथर्व'नं आता...
View Articleअंडे का फंडा
पुणे टाइम्स टीम अंड्यापासून बनवण्यात येणारे अनेक पदार्थ घराघरांत चवीचवीनं खाल्ले जातात. कित्येकांसाठी तर तो सकाळचा नाश्ता असतो. बदलत्या खाद्यसंस्कृतीनुसार अंड्याचे पदार्थही आधुनिक आणि तितकेच चवदार...
View Article