Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

लोणी कढवताना...

दही घुसळून लोणी काढणं आणि ती कढवणं ही सोपी प्रक्रिया वाटली तरी ती तशी किचकट आहे. पण खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कणीदार तूप हमखास मिळेल.- दही घुसळल्यावर आलेलं लोणी अलगद एका पसरट भांड्यात...

View Article


नाचणीचे मोदक

स्वरा खोत, मालाडसाहित्य- एक कप नाचणीचं पीठ, एक कप पाणी, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा तूपसारणासाठी- एक कप खवलेला ओला नारळ, अर्धा कप गूळ, अर्धा चमचा वेलची पूडकृती- प्रथम एका पॅनमध्ये ओला नारळ आणि गूळ घाला. ते...

View Article


सुरभूस मणगणें

अमला मुजूमदारगोव्याचे लोकही आम्हा बंगाल्यांप्रमाणे खूप खवय्ये आहेत आणि अनेक पारंपरिक पदार्थ ते न चुकता करतात. कधीही करुन नुसती खावी अशी ही चण्याच्या डाळीची स्वीट डिश मला आवडते आणि मी जितक्या जणांना...

View Article

झटपट बनवा रताळी-पालक कटलेट

- किरण नांदगावकर, ठाणेबाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि घर पाहुण्यांनी भरुन गेलेलं आहे. या दिवसांत मोदक आणि गोड पदार्थांचा फडशा पडतोच. पण सतत गोड खाऊन कंटाळा येतोच. म्हणूनच मुद्दाम सांगितलेली ही साधी-सोपी...

View Article

फ्युजन गोडवा

गणेशोत्सवाच्या काळात मोदकासोबत इतर अनेक प्रकारच्या मिठायांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘फ्युजन मिठाई’ हा प्रकार ट्रेंडिंगमध्ये असतो. फ्युजन मिठाईचे उत्तम प्रकार...

View Article


पौष्टिक लाडू

साहित्य - ३/४ वाटी उडीद डाळ, १/४ वाटी ओट्स, १/२ वाटी रागीचे पीठ, प्रत्येकी १/४ वाटी काजू, बदाम व पिस्ता, २५० ग्रॅम गूळ, ३ टेबलस्पून तूप, १/२ टीस्पून वेलचीपूड, १/२ टीस्पून जायफळपूड. कृती - उडीद डाळ...

View Article

रवा केसरी

साहित्य - १/२ वाटी तूप, ३/४ वाटी काजू - बदाम - पिस्ता, १ टेबलस्पून मनुके, १/२ वाटी बारीक रवा, ३/४ वाटी पाणी, १/२ वाटी दूध, १/२ वाटी साखर, ४-५ केशर काड्या, १/४ टीस्पून वेलचीपूड, १ खाण्याचा कापूर. कृती -...

View Article

लुसलुशीत लसानिया

चीज आणि मेक्सिकन किंवा इटालियन सॉसमध्ये घोळवलेला पास्ता हा अनेकांचा आवडीचा पदार्थ असतो. असं चवीनं पास्ता खाणाऱ्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये सध्या लसानिया अग्रस्थानी आहे. पातळ पास्ता शिट आणि स्टफिंग याचे...

View Article


कुरकुरीत कारलं

- गिरीश म्हात्रे, खारघर - नवी मुंबईसाहित्य : दोन मध्यम आकाराची कारली, जिरं पूड, गरम मसाला, किसलेलं खोबरं, फोडणी साहित्य - तेल, हिंग, जिरं, मोहरी, चवीनुसार मीठ.कृती : कारल्याचं साल काढून त्याचे बारीक...

View Article


ऑक्टोबर हीटसाठी… नवा आस्वाद

- अमला मुजुमदारनारळ आणि पपई ही जोडी काही जमण्यासारखी वाटत नाही. दोघांचे आकार साधारणत: जवळपास जाणारे असले तरी त्यांचे स्वभाव किती भिन्न. त्यांची चव, आस्वादाची पद्धत खूप वेगळी. परंतु, कल्पना करा, जर ते...

View Article

घरच्या घरी मोहनथाळ

-भीमाबाई विश्वासराव, शिवडीदसरा-दिवाळी म्हणजे पाहुण्यांची सरबराई करण्याचे सण. सणाला पाहुण्यांसाठी आपण बाहेरुन मिठाई आणतोच, पण कधीतरी घरीही वेगवेगळ्या मिठाया करुन बघायला हरकत नाही. म्हणूनच आज मोहनथाळची...

View Article

ए-वन पनीनी

संकलन - मेघना अभ्यंकर'पनीनी' हा इटालियन संस्कृतीतील पदार्थ म्हणजे, पनीनी नावाच्या ब्रेडपासून बनवलेलं ग्रिल्ड सँडविच आहे. नेहमीच्या ब्रेडपेक्षा असलेला वेगळा आकार आणि चीज, मेयॉनीज, पनीर यांची रेलचेल...

View Article

फराळाचं नियोजन कसं कराल?

मालविका ठोंबरे, कल्याण दिवाळी जवळ आल्यामुळे एव्हाना फराळाची तयारी सुरू झाली असेल. मात्र दिवाळीत फराळाचे खूप पदार्थ करायचे म्हटल्यावर अनेकांना टेन्शन येतं. परंतु वेळेचं आणि पदार्थांचं थोडं नियोजन...

View Article


उरलेल्या चिवडा आणि शेवेचं काय कराल?

दिवाळीत शेव-चिवडा जरा जास्तच केला जातो... मग प्रश्न पडतो, उरल्यावर त्याचं काय करायचं? तर... जराही काळजी करू नका. शेव-चिवडा उरला असेल तर पुढील गोष्टी करा...- आठवड्यातून एकदा घरी उपमा होतोच... तेव्हा...

View Article

गोलमटोल स्वादिष्ट मोमोज

वेगवेगळ्या प्रकारचं सारण, स्टीम-फ्राइडसारखे प्रकार आणि सोबत जिभेला झटका देणाऱ्या चटण्यांमुळे ईशान्य भारतामध्ये प्रसिद्ध असलेले नि तिबेट-नेपाळमधून भारतात आलेले मोमोज सध्या आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक भाग...

View Article


मॅक्सिकन समोसा

-विजय महाजनसाहित्य : १/२ कप मैदा, १ कप मका पीठ, १ कप उकडलेला चित्रिवाला राजमा, १ कप उकडलेला लाल राजमा, १/४ कप उकडलेला काळा राजमा, १/२ कप उकडलेले हिरवे वाटाणे, २ उकडलेले बटाटे, २ हिरव्या बारीक मिरच्या,...

View Article

चटकदार अमृतसरी पिंडी छोले

-चारुशीला प्रभू, ठाणेसाहित्य - रात्रभर भिजवलेले काबुली चणे २ वाट्या, टी बॅग्स २, ४ लवंग, ५-६ मिरी, दोन काडी दालचिनी, मसाला वेलची नि हिरवी वेलची प्रत्येकी दोन, तेज पत्ता दोन, चिमूटभर सोडा, प्रत्येकी दोन...

View Article


पपईच्या पुऱ्या

साहित्य- एक वाटी पिकलेल्या पपईचा गर, दीड वाटी कणीक, हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा तिखट, पाव चमचा धणे-जिरे पूड, एक चमचा तीळ, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. कृती- प्रथम एका बाऊलमध्ये पपईचा गर घेऊन त्यामधे...

View Article

पिझ्झाला देशी तडका

स्लग - अस्सल पाच...नवीन वर्षाची पार्टी असो किंवा सहज मित्रांसोबत ठरलेला नाइट आऊटचा प्लॅन. सर्वच भेटींमधला प्रमुख पाहुणा म्हणजे थेट इटलीतून आलेला पिझ्झा! दोन वेगळ्या देशांतील चवींचा मेळ साधणारा हा...

View Article

नागपूर का कांजीवडा!

कांजीवडा हा मूळ राजस्थानी आहे. मात्र नागपूरच्या खाद्यसंस्कृतीत एकरूप झाला आहे. इतवारीत गेलात आणि कांजीवडा खाल्ला नाही, असे सहसा नागपूरकराच्या बाबतीत होत नाही. ...उमेश टेकाडे नागपूर ही खवय्यांचीही नगरी...

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>