Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 1266 articles
Browse latest View live

पोहे अन् मावा जिलेबी

मी मुळात खवय्या आहे. त्यामुळे कुठे काय चविष्ट मिळेल याच्या शोधात असतो. काही वर्षांपूर्वी 'जादू तेरी नजर' या नाटकाचे प्रयोग मी करत होतो. तेव्हाच्या दोन आठवणी आहेत. सोलापूरला आम्ही गेलो होतो. दुपारच्या...

View Article


कुरकुरीत रवा डोसा

-अरविंद चिटणीसओनियन रवा डोसा हा पदार्थ सहसा दाक्षिणात्य घरं सोडून इतरत्र बनवला जात नाही, कारण तो नीट बनेल, असा आत्मविश्वास अनेकांना नसतो. प्रत्यक्षात रवा डोसा बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनणारा चविष्ट...

View Article


वऱ्हाडी ठसका

शूटिंग असो वा नाटकाचे प्रयोग, कलाकारांची सतत बाहेरगावी भटकंती होत असते. बाहेरगावी असताना चाखलेला तिथला एखादा खास पदार्थ, त्याबद्दलची आठवण कलाकार तुमच्याशी शेअर करतात ‘खाता रहे’मधून....

View Article

खाप्रोळी

घरचा शेफ प्रणाली पडळकरमहाराष्ट्रासारख्या खाद्यसंस्कृतीने संपन्न असलेल्या भागात खाप्रोळी हा पारंपरिक पदार्थ जवळपास विस्मृतीत गेला आहे. कारण तो आता चाखायला तर सोडाच, पण बघायला मिळणंही दुरापास्त झालं आहे....

View Article

मँगो पुडिंग

- शेफ कैझाद साद्रीसाहित्य-आंब्याचा रस– केशर किंवा हापूस– तीन आंब्यांचा रस, अंदाजे २०० ग्रॅम, साखर– ४० ग्रॅम, व्हॅनिला आइस्क्रीम– १०० ग्रॅम, घट्ट साय किंवा फ्रेश क्रीम – ३० मिली, दूध– ६० मिली, अगर -अगर...

View Article


हायवेवरची खाद्यसफर

पुणे टाइम्स टीम पुण्याच्या चारही दिशांना असलेल्या हायवेवरून अनेकदा प्रवास होतो. दहा कोसावर भाषा बदलते, तशी खाद्यसंस्कृतीही. गावचं पाणी बदल्यानंतर तिथल्या मसाल्यांनाही वेगळी चव येते. ही चव तिथल्या...

View Article

शाकाहारी...एग करी

मुंबई:शूटिंग किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्तानं कलाकारांची बाहेरगावी सतत भटकंती होत असते. बाहेरगावी असताना त्या ठिकाणी चाखलेला एखादा विशिष्ट पदार्थ, तेव्हाची एखादी आठवण आपण जाणून घेत आहोत ‘खाता...

View Article

पावसाळ्यातील पौष्टिक मेजवानी

मुंबई:नमिता जैनक्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अँड वेट मॅनेजमेंट एक्सपर्टपाऊस पडायला सुरुवात झाली, की काहीतरी चमचमीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतं. मग घरात गरमागरम भजीची किंवा बटाटे वड्यांची, ब्रेड पॅटीस...

View Article


बेस्ट रगडा पॅटिस

आशिष चांदोरकर अनिलशेठच्या गाडीवरचं रगडा पॅटिस म्हणजे लाजवाब. १५ ऑगस्ट चौकाकडून नरपतगीर चौकाकडे जाताना डाव्या हाताला पेट्रोल पंप लागतो. त्याच्या थोडं आधी अनिलशेठची गाडी लागते. गेल्या ६०-७० वर्षांपासून...

View Article


यम्मी कच्छी दाबेली

साहित्य - ४ बटाटे उकडून कुस्करलेले, ४ कांदे बारीक चिरलेले, प्रत्येकी एक चमचा तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, मीठ-साखर चवीप्रमाणे, ६ पाव, ४ चमचे बटर, ४ चमचे चिंचेची पेस्ट, ४ चमचे लसणाची...

View Article

घमघमणारी कुळथाची पिठी

खरंतर कुळथाची पिठी अनेकांना आवडत नाही; काहीना तर त्याचा वासही नकोसा वाटतो. परंतु काही पिठीप्रेमी असेही आहेत, जे नुस्त्या पिठीच्या वासाबरोबरही जेवतील. मी त्यापैकीच एक. पण मला माझ्या काकीच्या हातचीच पिठी...

View Article

टकाटक टॅको

संकलन- शब्दुली कुलकर्णीपौष्टिक आणि चमचमीत स्टफिंग असलेले टॅको सध्या मुंबईकरांच्या जीभेवर अधिराज्य गाजवत आहेत. वेगवेगळी चव आणि आरोग्यदायी पर्यायांच्या आवरणासह हे टॅको सर्व्ह केले जातात. असे हे चविष्ट...

View Article

चटकदार आलू बोंडा

शब्दांकन - हर्षल मळेकरशूटिंग किंवा नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्तानं कलाकारांची सतत वेगवेगळ्या शहरांत भटकंती होत असते. बाहेरगावी गेल्यावर तिथे चाखलेला एखादा वेगळा पदार्थ, तेव्हाची आठवण आपण ‘खाता...

View Article


पारंपरिक, तरीही हट के

गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक घरोघरी असतातच. पण, त्याशिवाय आणखी गोडधोड काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या काही पारंपरिक आणि पौष्टिक पाककृतींविषयी जाणून घ्या....

View Article

उपवासासाठी रताळं-राजगिरा पराठा

उपवासाला खिचडी, साबुदाणा वडा किंवा तत्सम पदार्थ खाऊन अनेकदा कंटाळा येतो. अशा वेळी आपणच घरच्या घरी उपवासाचे काही वेगळे पदार्थ करू शकतो. मी असाच केलेला आणि मस्त जुळून आलेला प्रयोग म्हणजे... रताळं-राजगिरा...

View Article


शिरा-लाडू

गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तुम्ही आतापर्यंत भरपूर खाल्ले असतील. पण, त्याबरोबरच थोडे वेगळे, पौष्टिक पदार्थही नैवेद्यासाठी करता येतील. हल्ली पदार्थाच्या चवीबरोबरच फिटनेसकडेही अनेकांचं लक्ष असल्यामुळे,...

View Article

इडली बर्गर आणि लेट्यूज

म्हटलं तर बर्गर हे वडापावचं पाश्चात्य रूप. पण, बदलता काळ आणि चवीनुरूप त्यातही आता बदल होऊ लागला आहे. खास करून आजच्या 'फ्युजन फूड'च्या जमान्यात या बर्गर वेगवेगळ्या रुपात मिळतो. इडली बर्गर हा यातलाच...

View Article


बॅचलर्ससाठी सँडविच!

पुणे टाइम्स टीम घरापासून दूर राहणाऱ्या सर्व बॅचलर्सना सगळ्याच गोष्टींशी केवळ एकट्यानं सामना करणं शक्य होत नाही. सगळ्यांत जास्त हाल होतात ते खाण्याचे. एकवेळ दुपारचं किंवा रात्रीचं जेवण घराजवळील मेस...

View Article

ब्रेकफास्ट पेय

पुणे टाइम्स टीम दुपार आणि रात्रीच्या जेवणापेक्षा नाश्ता कायम पोटभर असावा असे म्हणतात. आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नाश्ता गरजेचा आहे, कारण हा आहार शरीराच्या सकाळच्या ऊर्जेचा आणि शक्तीचा स्रोत आहे....

View Article

उपवासाच्या भाजणीचे वडे

नमिता शिंदे, मुलुंड(पूर्व)उपवासाला ठरावीक पदार्थ नेहमीच केले जातात. पण अनेकदा त्यांचाही कंटाळा येतो. मग उपवासाचं नवीन काय करता येईल, त्याचे पर्याय शोधायला सुरुवात होते. परंतु उपवासाचे पर्याय तसे कमीच...

View Article
Browsing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>