गुलकंद लाडू
साहित्य : २ कप बारीक रवा, पाऊण कप तूप (साजूक तूप + वनस्पती तूप) दीड कप साखर, २-३ थेंब रोझ इसेन्स, सजावटीसाठी केशरकाड्या आणि सुकामेवा. सारणासाठी : ३/४ कप खवा, २ टे स्पून गुलकंद, काजू-बदामांची जाडसर पूड...
View Articleकपकेकचा गोडवा
प्राची आंधळकर, कॉलेज क्लब रिपोर्टर वर्षातल्या सर्वात उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या या दिवाळी सणाला काही गोड नाही, असं होऊच शकत नाही. दरवर्षी फराळाचे गोडधोड पदार्थ आणि मिठाईची तर रेलचेल असतेच. पण यंदा...
View Articleखसखशी बोरं
चकली, चिवडा, शंकरपाळे या दिवाळी फराळावर तुमचा ताव मारुन झाला असेलच. पण पाडवा, भाऊबीजेच्या दिवशी काही वेगळ्या पाककृतीही तुम्ही बनवून घरच्यांना खूष करू शकता. त्यासाठीच हे काही पर्याय... खसखशी बोरं...
View Articleगुलकंद बर्फी कोकोनट लाडू
चकली, चिवडा, शंकरपाळे या दिवाळी फराळावर तुमचा ताव मारुन झाला असेलच. पण पाडवा, भाऊबीजेच्या दिवशी काही वेगळ्या पाककृतीही तुम्ही बनवून घरच्यांना खूष करू शकता. त्यासाठीच हे काही पर्याय... कोकोनट लाडू...
View Articleमिश्र डाळींचे डोसे
संगीता गुरव मिश्र डाळींचे डोसे तयार करण्यासाठी साहित्य आणि पाककृती साहित्य - प्रत्येकी एक वाटी मूगडाळ, चणाडाळ, उडिद डाळ, तांदूळ मीठ चवीनुसार. कृती - वरील सर्व डाळी व तांदूळ रात्री भिजत घालाव्यात. सकाळी...
View Articleघरगुती पिझ्झा
रोशनी इंगळे घरगुती पिझ्झा तयार करण्यासाठी साहित्य आणि पाककृती साहित्य - २-३उकडलेले बटाटे, १ किसलेलं गाजर, १ किसलेला बीट, स्वीटकॉर्न, फरसबी, स्प्रेड चीज, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, ऑरीगानो, जलेपेनो,...
View Articleमिसळ आणि भजी
सौरभ बेंडाळे, कालेज क्लब रिपोर्टर मिसळ म्हटलं की लाल किंवा काळ्या मसाल्याच्या मिसळीचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. पण दिसायला थोडी हिरवट आणि चवीला थोडी मसालेदार असलेली मिसळ खायला मिळाली तर नाशिककर...
View Articleमक्याचे कटलेट
प्रभा राजेंद्र दरवेशी साहित्य : एक वाटी मक्याचे दाणे, ५-६ फरसबी, एक गाजर, आलं, लसूण, बटाटा, ब्रेडक्रम्स, कॉर्न फ्लोअर, हिरवी मिरची वाटलेली, तेल, मीठ कृती : मक्याचे दाणे आणि बटाटा उकडून घ्या. गाजर आणि...
View Articleभाज्यांचा शिरा
संगीता नागरमठ, प्रभादेवी साहित्य - एक वाटी जाडा रवा, तेल, एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो, एक लहान गाजर, पाव वाटी हिरवे वाटाणे, बारीक चिरलेलं, मीठ, साखर, हळद, हिंग, मोहरी, हिरव्या मिरच्या, अडीच वाट्या...
View Articleइटालियन- चायनीज खाद्यसंस्कृतीचे जंक्शन
>> तन्मय टिल्लू , डोंबिवली काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला आणि नव्या जागेची ओळख करून देण्यासाठी आलो आहे, खास इटालियन आणि चायनीज खाद्यसंस्कृती घेऊन. इटालियन...
View Articleरूमाली वडी
साहित्य - बेसन दोन वाट्या, बारीक चिरलेला कोबी १ वाटी, हळद, तिखट, जिरेपूड प्रत्येकी १ चमचा तळलेले वाटण - एक कांदा, मूठभर खोबरं, चमचाभर धणे आणि तेवढीच बडीशेप भरड - चमचाभर खसखस, वाटीभर खोबरं, चिमूटभर...
View Articleबटाट्याची आमटी
साहित्य - चार उकडलेले बटाटे. वाटणाचं साहित्य - अर्धी वाटी तळलेले शेंगदाणे, अर्धी वाटी ओलं खोबरं, दोन चमचे भाजलेले तीळ, एक चमचा जिरं, एक मोठा कांदा, दोन टोमॅटो, एक चमचा तिखट, एक चमचा गोडा मसाला, सहा...
View Articleलाल मिरची ठेचा
- रश्मी राजेंद्र माने, माहिम साहित्य : ओल्या लाल मिरच्या पाव किलो, एक कुडी लसूण,मीठ, मेथी पूड, एक चमचा धने पूड, एक चमचा जिरे पूड, मूठभर मोहरी, एक पळी तेल, एक चमचा साखर, एक चमचा लिंबाचा रस, मीठ चवी...
View Articleकॉर्न चीज बॉल्स
- प्राची प्रभू, वाशी साहित्य - एक वाटी उकडलेले अमेरिकन कॉर्न, अर्धी वाटी पातीचा कांदा, दोन-तीन उकडलेले बटाटे, चार चमचे मैदा, चार चमचे बटर, १५० मिली दूध, ब्रेड क्रम्स, चीज, आवश्यकतेनुसार मीठ, मिरी पूड,...
View Articleबेकिंग सोड्याचे असेही उपयोग
मैत्रिणींनो, बेकिंग सोडा वापरून तुम्ही उत्तमोत्तम पदार्थ तयार करत असालच. पण त्याव्यतिरीक्तही त्याचा स्वयंपाकघरात खूप वापर करता येतो. तो कसा याबद्दल... चिमूटभर बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळून घ्या. आता...
View Articleअस्सल मराठमोळे
तन्मय टिल्लू , डोंबिवली कोल्हापूरचा तांबडा - पांढरा रस्सा, नागपूर म्हटलं की सावजी आणि मालवणी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते मासे... आता या तीनही प्रांतांची खासियत असलेले हे पदार्थ एकाच जागी मिळाले, तर?...
View Articleकारवारी मेजवानी
भारती पाटील, नाशिक सुकरुंडे साहित्य: १ वाटी मूग, १ वाटी ओलं खोबरं, दीड वाटी गूळ, वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी मैदा, तळण्यासाठी तेल. कृती: मूग थोडे भाजून मऊ शिजवून घ्यावेत. शिजलेले मूग पाणी काढून कोरडे...
View Articleअस्सल मराठमोळे ‘मेजवानी’ आणि ‘मेतकुट’ हॉटेल
तन्मय टिल्लू , डोंबिवली खवय्यांच्या दुनियेतदेखील असेच खानसेन जिभेची तहानभूक भागवण्यासाठी नवनवीन पदार्थांच्या आणि चवींच्या शोधात असतात. जिभेला ताजेतवाने करण्यासाठी अाज थांबलोय 'मेजवानी' आणि 'मेतकुट' या...
View Articleलई भारी
सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर. चुलीवरची मटण थाळी चुलीवरची मटण थाळी ही इथली खासियत आहे. यामध्ये घरगुती लाल मसाला, खोबरं, आलं-लसूण पेस्ट वापरून ग्रेव्ही तयार केली जाते व त्यामध्ये मटन शिजवले जाते....
View Articleस्पायसी चीज टार्ट
साहित्य: १ वाटी मैदा, पाव वाटी बटर, मीठ, दुध, कोबी, सिमला मिरची, गाजर, कांद्याची पात, मका, आल-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, चीज, टोमॅटो सॉस, टार्ट बनविण्याकरिता साचा. कृती: मैदा, बटर, मीठ, चीज एकत्र...
View Article